सायलेंट किलर वहिनी | दिरासाठी केला नवऱ्याचा खून | Latur Murder Mystery | Love Story | Husband killing

murder mystery

 नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आजकाल प्रेम प्रकरणात कोण काय करेल याचा काहीही भरोसा नाही. आता हेच पहा अकोल्यामध्ये एका पत्नीने स्वतःच्याच पतीची हत्या केली, कारण ती दिराच्या प्रेमात वेडी झाली होती. तर मग जाणून घेऊया सविस्तर बातमी नक्की काय घडलं ते..

22 तारखेला पत्नीने पतीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पतीची प्रकृती खालावल्याने त्याला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले पतीच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नीने एकच आक्रोश केला आणि रोडवर रडायला सुरुवात केली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं तिनं सगळ्यांना भासवलं परंतु हे मुळात दुःख नव्हतं तर तिच्यासाठी सुखाची चाहूल होती.. तिच्यासाठी पतीचा मृत्यू म्हणजेच तिच्या प्रेमाचा मार्ग आता मोकळा झाला होता. सुरुवातीला पत्नीने आपल्या पतीला दारूचे व्यसन होतं त्याला नेहमी रक्ताच्या उलट्या व्हायच्या असं रुग्णालयात सांगितले परंतु पंधरा दिवसांपूर्वी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या त्यामुळे पोलिसांनी पत्नीच्या  सांगण्यावरून आकस्मित मृत्यूची नोंद केली पण पोलिसांना कुठेतरी यामागे संशय जाणवला आणि म्हणून पोलिसांनी धागेदोरे शोधले असता काही विचित्रच माहिती समोर आली आणि पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.  चेहऱ्याने साधी पोळी दिसणारी पत्नी असं काही कृत्य करू शकते यावर पोलिसांचाच विश्वास बसेना अकोला शहरातील खडकी परिसरातील ही घटना आहे इथे रहिवासी असलेले आकाश इंदोरे यांचा त्यांच्याच पत्नीने खून केल्याचा समोर आलेला आहे सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा खून केला तो पतीच्याच मावस भावासाठी होय म्हणजेच दिरासाठी आकाश इंदोरे यांच्या पत्नीचे नाव दिव्य असं आहे लग्नानंतर पती आकाश याचा मावस भाऊ अजय मांजरे सातत्याने घरी असायचा यामध्ये दिव्याची आणि त्याची नजरा नजर झाली आणि दोघांमध्ये हळूहळू प्रेम फुल्ल आकाश नसतानाही मग अजय घरी यायला लागला आणि यामुळे दोघांमध्ये जवळ एक निर्माण झाली. रोजच्या भेटीमुळे प्रेमाचे सूर जुळले प्रेमानंतर मग शारीरिक संबंधही सुरू झाले आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले दिनाच्या प्रेमात वेड्या झालेली आहे वहिनींना कृतीचा कळस गाठला आणि सुरुवातीपासूनच त्यांनी नवऱ्याला बाजूला करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा काटा काढला. परंतु पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी पंधरा दिवसानंतर शव विच्छेदनाचा अहवाल मागून घेतला तर त्यामध्ये आकाशचा गळा आवळून खून झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद काढून त्या जागी खुनाची नोंद केली. 

अशा पद्धतीने प्रेमामध्ये आजकाल लोक काय करतील हे सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा जरा सावध राहा कारण ही घटना खरंच घडलेली आहे. मित्रांनो ही माहिती आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद.

Comments