जाणून घ्या Jio Air Fiber चे जबरदस्त प्लॅन्स

 Jio Air Fiber लाँच झालेलं आहे. तुम्ही याचे बुकिंग आजच करू शकता. २ ते ३ दिवसात ते तुमच्या घरी आणून बसवतील. या मध्ये २ प्रकारचे प्लॅन्स देण्यात आलेले आहेत. जे ५९९ रु. पासून सुरु होतात. या मध्ये तुम्हाला १ Gbps पर्यंत अनलिमिटेड स्पीड मिळणार आहे. 





 

Comments