असे करा Jio Air Fiber चे free बुकिंग

 


Jio Air Fiber चे बुकिंग करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. सध्या Jio Air Fibre हे ठराविक मेट्रो शहरांमध्ये सुरु झालेले आहे. त्यामुळे तुम्ही Jio Store मध्ये जाऊन याचे बुकिंग करू शकता. किंवा ऑनलाईन खाली दिलेल्या वेबसाइटवर क्लिक करून बुकिंग करू शकता. बुकींसाठी १०० रुपये सध्या घेतले जातात. व तुम्ही जर १ वर्षांचा प्लॅन घेतला तर कोणताही इंस्टॉलेशन चार्ज घेतला जात नाही. फक्त रिचार्जचे पैसे भरून तुम्ही jio Air Fibre free मध्ये घेऊ शकता. 

Book your Jio Air Fiber - https://www.jio.com/jcms/airfiber/





Comments